विशेषण (Adjective)



विशेषण  ( Adjective ) :-
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-
१) शाळेत खूप मुले असतात.
वरील वाक्यात "मुले" या नामाबद्दल " खूप " हे विशेषण माहिती देते.

२) रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली.
वरील वाक्यात "झाड़" या नामाबद्दल "विविध" हे विशेषण माहिती देते.

३) ताजी आणि रसाळ फळे खावीत.
वरील वाक्यात "फळे" या नामाबद्दल " ताजी " आणि " रसाळ " ही दोन विशेषणे माहिती देतात.

Browse topics on Marathi Grammar





time: 0.0288009644