जोडशब्द (Pair of Words)


जोडशब्द :-

कधी  कधी  भाषेत  दोन  शब्द  जोडून  येतात , त्या  शब्दांना  जोडशब्द  असे  म्हणतात .

त्यातील  पहिल्या  किंवा  दुसऱ्या  शब्दाला  अर्थ  असतो  किंवा  नसतो , कधी  त्या  जोडशब्दांमुळे  एक  समूह  आहे  असेही  समजते .
 
अवतीभवती 
अहोरात्र
अक्कलहुशारी
अंगतपंगत 
आजूबाजू
आचारविचार
ओलासुका 
उलटसुलट
उष्टेखरकटे
उद्योगधंदा
ऊठबस 
कपडालत्ता
कामकाज
कामधंदा 
काटेकुटे
काळवेळ 
काबाडकष्ट
कसाबसा
करारमदार
केरकचरा
किडूकमिडूक
गडबडघोटाळा 
गल्लीबोळ
गप्पागोष्टी 
गंमतजंमत
गुरेढोरे
गोरगरीब  
गोरागोमटा
गोडधोड 
घरदार 
चहापाणी
चढउतार 
चारचौघे 
जमीनजुमला
जाडजूड 
जिकडेतिकडे
टंगळमंगळ
ठावठिकाणा 
तळ्यातमळ्यात 
तहानभूक 
ताजेतवाने
थट्टामस्करी
थंडगार
दाणागोटा
दऱ्याखोऱ्या 
दंगामस्ती 
दुधदुभते
बाजारहाट 
मौजमजा 
शेजारीपाजारी 

 
time: 0.0149831772