1. जत्रेला पुष्कळ माणसे आली.
2. मयंक पाचव्या इयत्तेत आहे.
3. मला गोड आंबा आवडतो.
4. रानात हिरवी झाडे आहेत.
5. माझ्याकडे भरपूर खेळणी आहेत.
6. समुद्राचे पाणी निळेशार असते.
7. गणपतरावांनी मोठा वाडा बांधला.
8. आईला पाहताच तिचा आनंद दुप्पट झाला.
9. काल मुसळधार पाऊस पडला.
10. माझ्या बाहुलीचे डोळे निळे आहेत.