1. मंगळवारच्या आधी कोणता दिवस येतो.
2. शनिवारच्या नंतर कोणता दिवस येतो.
3, सोमवार आणि बुधवारच्या मध्ये कोणता दिवस येतो.
4. मंगळवारच्या नंतर कोणता दिवस येतो.
5. शुक्रवारच्या आधी कोणता दिवस येतो.
6. शुक्रवार आणि रविवारच्या मध्ये कोणता दिवस येतो.
7. मंगळवारआणि गुरुवारच्या मध्ये कोणता दिवस येतो.
8. शनिवारच्या आधी कोणता दिवस येतो.
9. गुरुवार आणि शनिवारच्या मध्ये कोणता दिवस येतो.
10. रविवारच्या नंतर कोणता दिवस येतो.