1. देशाची सेवा करणारा
2. पंधरवड्यातून प्रसिद्ध होणारे
3. बोलता येत नाही असा
4. पालन करणारा
5. दररोज प्रसिद्ध होणारे
6. कलेची आवड असणारा
7. लिहिता वाचता येणारा
8. पसंत नसलेला
9. विमान चालवणारा
10. जे माहीत नाही ते