1. वैशाख महिन्याच्या आधी कोणता महिना येतो.
2. माघ महिन्याच्या नंतर कोणता महिना येतो.
3. चैत्र आणि ज्येष्ठ महिन्यांच्या मध्ये कोणता महिना येतो.
4. ज्येष्ठ महिन्याच्या नंतर कोणता महिना येतो.
5. आषाढ आणि भाद्रपद महिन्यांच्या मध्ये कोणता महिना येतो.
6. मार्गशीर्ष महिन्याच्या नंतर कोणता महिना येतो.
7. भाद्रपद महिन्याच्या आधी कोणता महिना येतो.
8. भाद्रपद आणि कार्त्तिक महिन्यांच्या मध्ये कोणता महिना येतो.
9. अश्विन महिन्याच्या नंतर कोणता महिना येतो.
10. मार्गशीर्ष महिन्याच्या आधी कोणता महिना येतो.